दागिना म्हणजे अनमोल ठेवा रत्न अलंकार असे किती तरी शब्दांनी सजवला जातो. हा दागिना जो शब्दाच्या माध्यमातू मी तुम्हा सर्वांकडे घेऊन येत आहे कवितेच्या ओळीतून प्रत्येक गोष्टीला नव्या दुष्टीतून पाहण्यासाठी ओळखण्यासाठी किती तरी भावना इच्छा मन प्रसंग जोडून ठेवून एक हा अनमोल ठेवा माझा. जो प्रत्येकाच्या काळजाला छेदणारा. आणी या दागिन्याच्या मोत्याना एका धाग्यात घडवण्याऱ्या त्या प्रत्येकाच्या मेहनतीला मनःपूर्वक धन्यवाद करते आभार मानते पल्लवी पवार