あらすじ
भूतकाळ व भविष्यकाळ या दोन्ही काळापेक्षा सर्वात जास्त महत्त्व कशाला असेल तर ते आजचं जीवन जगण्याला म्हणजेच वर्तमान काळाला. कारण भूतकाळातील घटनांना मनामध्ये उगाळून उगीच चिंता करण्यापेक्षा आजच्या वर्तमान काळात जगतांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात किंवा येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावी व आपलं जीवन सुखी कसं होईल या उद्देशाने व विशेषतः विद्यार्थ्यांच्या जीवनापयोगी पडावे यासाठी हा आजचा काळात नेमकी कशाची आवश्यकता आहे हे विशेषतः विद्यार्थ्यांना माहित होणे फार महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना या पुस्तकामधून प्रेरणा मिळावी व त्यांचा उत्साह वाढावा, एकंदरीत सर्वकंष दृष्टी ठेवून संक्षिप्त पुस्तक तयार करण्याचा हा प्रयत्न मी सुज्ञ वाचकांवर सोडत आहे.
ISBN: 9789386740137ASIN: 9386740133